You are currently viewing सर्प मित्र श्री.संजय नेरुरकर यांनी पकडला अस्सल कोब्रा जातीचा नाग

सर्प मित्र श्री.संजय नेरुरकर यांनी पकडला अस्सल कोब्रा जातीचा नाग

सर्प मित्र श्री.संजय नेरुरकर यांनी पकडला अस्सल कोब्रा जातीचा नाग

फोंडाघाट

*सर्प मित्र श्री.संजय नेरुरकर यांनी पकडला अस्सल कोब्रा जातीचा नाग पकडला. दिनेश नारकर यांच्या बंगल्या समोर हिरवळीत हा नाग मिळाला. संजय नेरुरकर यांनी नागाला पकडुन घाटात निसर्ग अधीवासात सोडल.  अजित नाडकर्णी यांच्या दुकानात २ वर्षापुर्वी असाच मोठ्ठा नाग संजय नेरुरकरने पकडला होता.त्याच्याशी बोलताना आत्ता पर्यंत जवळ पास १०००० नागांना दिले जिवदान १ स्तुत्य उपक्रम लोकआवाज तर्फ त्यांचा अजित नाडकर्णी करणार सत्कार करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा