दिव्यांगाना मॉडिलर पाय आणि हात आणि कॅलिफर मोजमाप शिबिराचे मोफत आयोजन
कुडाळ
दिव्यांगाना मॉडिलर पाय आणि हात आणि कॅलिफर मोजमाप शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. अत्याधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय ज्याची बाहेर कमर्शियल किंमत रु. ५० हजारापेक्षा जास्त आहे असा पाय देणार.
शिबिर स्थळ
शांतादुर्गा मंगल कार्यालय कुडाळ (पावशी) मुंबई गोवा महामार्ग, पावशी ग्रामपंचायत समोर कुडाळ.
शिबिर: शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी सकाळी (८ते २)
शिबिर व्यवस्था: सेवा भारती, सिंधुदुर्ग जिल्हा.
मोफत भोजन: दिव्यांग व एक सोबती, पूर्व नोंदणी शिवाय प्रवेश नाही.
असे आवाहन साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांनी केले आहे. तरी सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त दिव्यांगानि या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती.