You are currently viewing पखवाज अलंकार पदवी मिळाल्या बद्दल महेश परब यांचा सत्कार

पखवाज अलंकार पदवी मिळाल्या बद्दल महेश परब यांचा सत्कार

पखवाज अलंकार पदवी मिळाल्या बद्दल महेश परब यांचा सत्कार

पखवाज अलंकार पदवी प्राप्त झाल्याबद्दल सुप्रसिद्ध पखवाज वादक महेश परब यांचा सत्कार करण्यात आला. पखवाज वादनामध्ये पखवाज अलंकार ही पदवी मनाची समजली जाते. महेश परब यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा शिष्यवर्ग असून त्यांना पखवाज अलंकार पदवी मिळाल्याबद्दल भजनी बुवा रविकांत राणे, गोपीनाथ लाड, वैभव नानचे, मयूर मेस्त्री, नंदन राणे, गजानन राणे, चेतन तेली, अमोल बोन्द्रे, सागर मेस्त्री, संजय गुरव, गुरूदास चव्हाण आदींच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा