सिध्दिविनाय पार्क, ओरोस येथे लहान मुलांनी साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
ओरोस
395 छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती मोठया उत्सहात सिध्दिविनायक पार्कय ओरोस येथे लहान मुलांनी साजरी केली. गेले काही दिवस मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साठी पुर्वतयारी केली. मूर्ती स्थापना, चित्रकला स्पर्धा, विविध खेळाचे आयोजन शिवजयंती निमित्ताने केले. त्यासाठी कु.शार्दुल पालयेकर, कु.लक्ष गावडे, कु.शौर्य पालयेकर, कु.प्राची राऊळ, कु.राघव राऊळ, कु.शिवम नाईक, कु.दीप नाईक या लहान छोटया मावळयांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली.