श्रीमती सुलोचना गजानन भालेकर यांचे दुःखद निधन
सावंतवाडी
श्रीमती सुलोचना गजानन भालेकर (80) याचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. परीट समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष व भालेकर खानावळीचे मालक राजु भालेकर यांच्या त्या आई तर परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या त्या काळी तर माजी नगरसेवक दीपाली भालेकर यांच्या त्या चुलत सासु होत. त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे