फोंडाघाट मध्यै रामगड या ठिकाणाहुन श्री शिवज्यौतीचे आगमन
*फोंडाघाट मध्यै रामगड या ठिकाणाहुन श्री शिवज्यौतीचे आगमन झाले. संपुर्ण पाई चालत धावत ज्योत घेवुन मावळे फोंडाघाट वासीय दाखल झाले. आज एस.टी. स्टॅंडवर सलग ८व्या वर्षी होणार भव्य जयंती उत्सव साजरा केला. पालकमंत्री मा.नितेशजी राणे यांचाही होणार यथोचीत सत्कार करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे कुळाची वाची या ठिकाणी शिव स्मारकाजवळही पुजा,हळदीकुंकु समारोप होणार साजरा. २ ही ठिकाणी राहाणार उपस्थित आणि करणार वंदन अजित नाडकर्णी यांनी दिली माहीती.श्री.शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत.*
*अजित नाडकर्णी संवाद मिडीया*