You are currently viewing भाईसाहेब सावंत यांच्या समाधीला माजी राज्यमंत्री सतेज पाटलांची भेट….

भाईसाहेब सावंत यांच्या समाधीला माजी राज्यमंत्री सतेज पाटलांची भेट….

भाईसाहेब सावंत यांच्या समाधीला माजी राज्यमंत्री सतेज पाटलांची भेट….
.
सावंतवाडी

माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी भेट देत आदरांजली वाहिली.
या प्रसंगी श्री. विकास सावंत, अमोल सावंत, इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर , सुधीर मल्हार, आबा सावंत उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा