राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सावंतवाडी येथे
हिंदू मराठ्यांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
सावंतवाडी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सावंतवाडी येथील पक्षाच्या कार्यालयात 395 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री उदयराव भोसले, पक्षाचे प्रदेश चिटणीस श्री, सुरेश गवस, दिव्यांग सेलचे प्रमुख श्री साबाजी सावंत, सावंतवाडी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ. रिद्धी परब, प्रांतिक सदस्य सत्यजित धारणकर, जिल्हा’ का. सदस्य गुरुदत्त कामत, डॉ. तुषार भोसले, श्री सतीश नाईक, महिला तालुका उपाध्यक्ष जानकी नाईक, दिव्यांग संघटना सचिव सौ. जानव्ही परब, तसेच श्री गुंजाळ सर रोहन परब इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंस्थ्येने उपस्थीत ‘होते.