शंभूराजांसाखे खरे धर्मवीर*
मराठयांचा धगधगता ज्वलंत इतिहास आजवर दडपला गेला..
*रात्री ९वाजुन ३० मिनीटांनी* *लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली* *चित्रपट संपला…छावा* *कादंबरी संपवल्यानंतर जी छिन्न*अवस्था होते तशाच अवस्थेत बाहेर पडलो .गाडी* *काढेपर्यंत डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं …खूप दुर्मिळ क्षण*असतात हे ह्या क्षणांसाठी @laxman.utekar सर तुमचा आभारी* *आहे …मराठयांचा धगधगता ज्वलंत इतिहास आजवर दडपला गेला* *जाणूनबुजून बदलला गेला त्यात* *शंभूराजांसाखे खरे धर्मवीर* *होरपळले गेले तो इतिहास* *तितक्याच भव्यतेने सर तुम्ही रजतपटावर आणून* *आम्हाला उपकृत केलंत ….मी*संवाद मिडीया मध्ये काम करतो पण जे* *भिडलं ते आणि तसंच* *लिहितोय …*
*विकी कौशल ने छावा* *साकारताना प्राण ओतलेयत*तीच अवस्था अक्षय खन्ना औरंगजेब* *साकारताना ..निशब्द ….ए आर रहमान च संगीत सोडल्यासचित्रपटाने कहर केलाय* *@santoshjuvekar काम** त्याच्यासारखंच देखणं ….ह्यांची* दृश्य बघताना अक्षरशः चेव चढतो नकळत हाताच्या मुठी आवळल्या जातात दात ओठ चावले जातात …इतका जबरदस्त परिणाम साधतो चित्रपट …सगळ्या टीम चे आभार आम्हाला संपूर्ण अनुभव देण्यासाठी ……चित्रपट सगळे रेकॉर्डस् मोडेल ह्यात शंकाच नाही …..आवर्जून बघा ….ओटीटी वर येण्याची वाट बघू नका चित्रपट गृहात जाऊन बघा …आणि संगरात न्हाऊन जा ….
*जय शिवराय *
हर हर महादेव 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*अजित नाडकर्णी,लोकआवाज फोंडाघाट*