पाडलोस मध्ये 16 फेब्रुवारी रोजी दशावतारी नाटक*
बांदा
पाडलोस येथे रविवारी 16 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वा.चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पाडलोस गावासह पंचक्रोशीतील सर्व नाट्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाडलोस ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.