You are currently viewing श्री पावणादेवी क्रिकेट मंडळातर्फे बेळणेत १३ पासून क्रिकेट स्पर्धा

श्री पावणादेवी क्रिकेट मंडळातर्फे बेळणेत १३ पासून क्रिकेट स्पर्धा

श्री पावणादेवी क्रिकेट मंडळातर्फे बेळणेत १३ पासून क्रिकेट स्पर्धा

कणकवली

बेळणे येथील श्री पावणादेवी क्रिकेट मंडळातर्फे १३ ते १६ फेब्रुवारी रोजी दशक्रोशी प्रीमिअर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघाला २५,०२५ रु. व चषक, उपविजेत्याला १५,०२५ व चषक दिला जाणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसेही देण्यात येणार आहेत. स्पर्धा लिलाव पद्धतीने होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा