*सस्नेह आमंत्रण*
दिनांक ८/२/२०२५ रोजी संध्या ५ वाजता आपण एस.पी.ऑटोहब रत्नागिरी येथील शोरूम मध्ये
*संध्या ५ वाजता* आपल्या नवीन आकर्षक बदला सहीत आलेल्या *न्यू २०२५ टाटा टीएगो आणि २०२५ टीगोर* या कार्स चे लौंचिंग आयोजित केले आहे.
सदर कार्यक्रम करीता आपली उपस्थिती आवश्यक आहे .
*तरी आपण शनिवार दि ८/२/२०२५ रोजी संध्या. ५ वाजता आमचे डीलरशीप एस पी ऑटोहब , रत्नागिरी येथे उपस्थित रहावे हि नम्र विनंती*
लॉंचिंग कार्यक्रम नॅतर चहापान आयोजित केले आहे
आपले नम्र
*एस पी ऑटोहब , रत्नागिरी*
*7377-959595*