You are currently viewing कोलगावात शिवजयंती निमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…

कोलगावात शिवजयंती निमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…

कोलगावात शिवजयंती निमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी

माणुसकी प्रतिष्ठान व कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा व महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माणुसकी प्रतिष्ठान व कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच इच्छुक स्पर्धकांनी 9403060575 या नंबरवर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा