*फोंडाघाट हरकुळ श्रृंगेश्वर माघी श्री.गणेश जयंती उत्स्हात साजरी.
कणकवली
फोंडाघाट हरकुळ श्रृंगेश्वर माघी श्री.गणेश जयंती उत्स्हात साजरी करण्यात आली. शिंगोबा डोंगराच्या खाली हे जागृत मंदिर सर्वांचे श्रध्दास्थान आहे. दुपारी श्री.गणेश जन्म १२ वाजता झाली. पुजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अजित नाडकर्णी यांनी जावुन दर्शन घेतले. आणि सर्वाचे भले कर असे सांगणे केले. महाप्रदाचाही आस्वाद घेतला. भविष्यात हे पर्यटन स्पाॅट होवु शकतो रस्त्याचे काम झाले पाहीजे, असे मत व्यक्त केले. जवळ जवळ ३ ते ४ हजार लोकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*