*सावंतवाडी येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन*
सावंतवाडी :
अंश एज्युकेशन इन्स्टिट्यूट, सावंतवाडी यांच्यावतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. ही परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल. इयत्ता पाचवी व आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालिका अश्विनी जाधव यांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी 9923019377, 8412853987, 8551075919 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अंश एज्युकेशन इन्स्टिट्यूट मार्फत करण्यात आले आहे
______________________________
*संवाद मीडिया*
*मे श्रीराम बोअरवेल*
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
*🌞🌞सोलर सिटी🌞🌞*
👉सोलर सिटी 100% Renewable
TATA POWER
Loom Solar
WAAREE One with the Sun
*लक्ष्मी सोलर*
*🏬🏠आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली”*
*फायदे व वैशिष्ट्ये*👇
🔹२५ वर्षे सोलर पॅनल कार्यक्षमता (Performance) वॉरंटी
🔹५ वर्ष सोलर कृषी पंप वॉरंटी
🔹५ वर्ष सोलर वॉटर हिटर वॉरंटी
🔹९९% पर्यंत विजबचत प्रति महिना
*_📍सबसीडी Apply करण्यापासून ते बँकेत सबसीडी जमा होईपर्यंत कामकाज कंपनी बघणार_*
*📍अवघ्या ४८ तासात मोफत साईट व्हिजीट*
*नॅशनल बँकेद्वारे EMI / सुलभ हप्त्यांची व्यवस्था*
*PM सुर्य घर योजना सबसिडी ON-GRID*
१ किलोवॅट ३०,०००/-
२ किलोवॅट ६०,०००/-
३ किलोवॅट ७८,०००/-
३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००
*आपण सोलर कुठे बसवू शकता?*
▲ घर / अपार्टमेंट
▲ शाळा / कॉलेज
▲ हॉटेल
▲ कंपनी / ऑफीस
▲ हॉस्पीटल
▲ नर्सरी
*सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता*
*तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा*👇
*0888999 8824*
*07775921004*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

