थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरच खंडित केला जाणार आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वसुलीची मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठीचा निर्णय महावितरण विभागा कडून आला आहे. उर्जा मंत्रि नितीन राऊत यांनी वीज बदलांबद्दल काहीच न बोलता ते मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी बोलून निघून गेले.

महावितरणकडून आला मोठा शॉक
- Post published:जानेवारी 20, 2021
- Post category:इतर / बातम्या / माहिती / सामाजिक
- Post comments:0 Comments
Tags: महावितरण
You Might Also Like
भाजपाकडून मालवणात जि. पं, पं. स. निवडणूक पूर्वतयारीला वेग
महासंस्कृती महोत्सवात नंदेश उमप यांच्या ‘महाराष्ट्राची संस्कृती’ चे होणार सादरीकरण…
खा. विनायक राऊत यांच्याबद्दल परत अश्लील शब्द वापराल तर शिवसैनिक निलेश राणेंना फटकावतील – आ. वैभव नाईक
