अल्पवयीन मुलीबरोबर फोनवर ओळख करुन फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेल्या संशयिताची जामिनावर मुक्तता..
ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली
दिनांक ०३/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजताचे सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी पिडीत ही अल्पवयीन असल्याचे माहित असून सुध्दा अर्जदार याने मोबाईलवर ओळख करुन तिला फुस लावून पळवून नेले अशा आशयाची फिर्याद फिर्यादी यांनी अर्जदार विरुध्द दाखल केली आहे.
वस्तुतः अर्जदार यांनी कोणताही गुन्हा केलेला नसून कुडाळ पोलीस स्टेशन मार्फत तपासिक अंमलदार यांनी दिनांक १०/०९/२०२४ रोजी अर्जदार यांना अटक करुन मे. विशेष न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक १२/०९/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी दिली व तद्नंतर मे. न्यायालयाने अर्जदार/आरोपी यांना दिनांक १२/०९/२०२४ रोजी न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली होती.
दिनांक १२/०९/२०२४ रोजीपासून सुमारे साडे चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर कामी पहिलाच जामिन अर्ज दिनांक २६/१२/२०२४ रोजी दाखल केलेला होता. प्रस्तुत कामी दिनांक २७/०१/२०२५ रोजी विशेष न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी अर्जदार/आरोपी यांची रक्कम रुपये ५०,०००/- च्या जामिनाच्या रक्कमेवर तसेच काही अटी शर्थीवर आदेश पारित करुन आरोपी/अर्जदार यांची जामिनावर मुक्तता केलेली आहे. सदरहू आरोपी यांच्या वतीने सन्माननीय अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.
______________________________
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*