You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

कुडाळ

महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने मंगळवार दिनांक 28/01/2025 रोजी झाराप पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये झाराप गावचे सरपंच सौ. दक्षता दशरथ मेस्त्री, उपसरपंच मा. मंगेश भास्कर गावकर, ग्रामसेवक बापूसाहेब निवृत्ती फुंदे सर, श्री नाईक सर, श्री नरेंद्र बिडये सर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा सम्वयक अनिल शिंगाडे सर, तसेच संस्था कर्मचारी संजना गावडे, प्रणाली शिर्के, विशाखा कासले, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच मेस्त्री मॅडम व ग्रामसेवक फुंदे सर यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले. पुनर्वसन केंद्राच्या वतीने उपस्थित दीव्यांग बांधवाना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व दीव्यांग बांधवांना उपहार देण्यात आला. तसेच पुनर्वसन केंद्राच्या वतीने धोंडू धर्माजी हरमलकर यांना वॉकर देण्यात आला.सुधा पेंडुरकर व विद्या साळगावकर यांना व्हीलचेअर देण्यात आली. श्री नरेंद्र बिडये यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले
______________________________
*संवाद मीडिया*

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

*📢 महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी*

*BCA डिग्री कोर्स 2025-26 प्रवेश प्रक्रिया सूचना*

*_महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी हे 1999 पासून सातत्याने महिलांसाठी कार्यरत असलेले रत्नागिरीमधील पहिले BCA महाविद्यालय आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे हे महाविद्यालय महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी समर्पित आहे._*

*महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये:*

✅ सुसज्ज ग्रंथालय व अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा.
✅ वसतिगृह, वाय-फाय सुविधा व CCTV निगराणी.
✅ महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन.
✅ महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर.
✅ प्लेसमेंटसाठी विशेष मार्गदर्शन आणि ट्रेनिंग प्रोग्राम.
✅ CET फॉर्म अचूकपणे भरता यावा यासाठी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध आहे.
✅ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा महिलांसाठी आदर्श उपक्रम.

📌 CET परीक्षा बंधनकारक असून, परीक्षेच्या महत्त्वपूर्ण तारखा खालीलप्रमाणे आहेत:
CET नोंदणीची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2025

*CET परीक्षा दिनांक:*

*▪️मंगळवार, 29 एप्रिल 2025*
*▪️बुधवार, 30 एप्रिल 2025*
*▪️शुक्रवार, 02 मे 2025*

*📔 CET साठी महाविद्यालयात मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातील.*

*🖥️ BCA प्रवेश व CET मार्गदर्शनासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा:*
*👉 WhatsApp Group Link*

*अधिक माहितीसाठी संपर्क:*

*📞 7972997567 / 9420274119*

https://chat.whatsapp.com/C9NyNYZkFefIVFORgLqceT

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी”*

*जाहिरात 

————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा