You are currently viewing विस्थापितांच्या मागे मंत्री आणि शासन म्हणुन कायम उभा राहाणार – मंत्री नितेश राणे

विस्थापितांच्या मागे मंत्री आणि शासन म्हणुन कायम उभा राहाणार – मंत्री नितेश राणे

विस्थापितांच्या मागे मंत्री आणि शासन म्हणुन कायम उभा राहाणार – मंत्री नितेश राणे

कुर्ली वसाहती मधील रास्तधान्य दुकान व रुजेश्वर गार्डन लोरे चे उद्घाटन

कणकवली

मंत्री नितेशजी राणे यांनी कुर्ली वसाहती मधील रास्त धान्य दुकानाचे काल ‌उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात या विस्थापितांच्या मागे मंत्री आणि शासन म्हणुन कायम उभा राहाणार त्यांना कोणत्याही सुविधांपासुन वंचीत ठेवणार नाहीअसे सांगीतले. त्यानंतर रुजेश्वर गार्डन लोरे श्री.मनोज रावराणे आणि ग्रामपंचायत लोरे गार्डनचे लोकार्पण झाले. अत्यंत व्यस्त कार्यक्रमातुन या कार्यक्रमाला मंत्री राहीले उपस्थित होते. परत ३ तासात आपणाला मुंबईला पोचायचे आहे.परंतु लोरे गावाने साकारलेला प्रकल्प लोकार्पणासीठी आलो असे  विषद केले. सर्व नेते भाजप जिल्हाध्यक्ष सावंत साहेबही  उपस्थित  होते. ५ वर्षात सर्व ग्रामपंचायतीनी याचा आदर्श घेवुन काम करावे असे सांगीतले.मनोज रावराणेंनी आर्थिक मदत मंत्री नितैश राणेंच्या माध्यमातुन केली .त्यामुळैच हे शिवधनुष्य उचलु शकलो हे विषद केले . मंत्री महोदयांनी गावाचे नागरीकांचे केले अभिनंदन श्री.सत्यनारायण पुजेचेही आयोजन करण्यात आले होते.  सर्व कार्यक्रम नेटनेटका झाला. रात्री आॅक्रेष्टाचाही लोकानी घेतला आस्वाद घेतला. मनोज राणेंचा वाढदिवस असलेनै केक कापुन मंत्री महोदयांनी केले अभिनंदन.  फोंडाघाट मध्ये अश्या प्रकारचे गार्डन आणि योग मंदिर उभे रहावे.असे सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी सांगीतले.प्रस्ताव सादर करा.तुम्हालाही मदतीचा हात दुवु असै मंत्री नितेशजी राणे म्हणाले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा