You are currently viewing जागतिक सागरी सप्ताहाच्या निमित्ताने “एमआयटी एडीटी मॅनेट’चे जागरूकता अभियान

जागतिक सागरी सप्ताहाच्या निमित्ताने “एमआयटी एडीटी मॅनेट’चे जागरूकता अभियान

जागतिक सागरी सप्ताहाच्या निमित्ताने “एमआयटी एडीटी मॅनेट’चे जागरूकता अभियान

पुणे

एआयटी आर्ट, डिजाईन व टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या महाराष्ट्र ऍकेडमी फॉर नॅवल एज्युकेशन व ट्रेनिंग(मॅनेट)च्या वतीने जागतिक सागरी सप्ताहाच्या निमित्ताने 7 नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदीर, येथे जागरूकता अभियान आयोजित केले आहे. “मॅनेट’ ही सागरी तंत्रशिक्षण(मर्चेंट नेव्ही) कौशल्य संस्था असून गेल्या 23 वर्षांपासून या क्षेत्रात अभिमानास्पद कार्य करत आहे.
“मॅनेट’च्या या बहुचर्चित कार्यक्रमासाठी पत्तन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, शिपिंग विभागाचे महासंचालक श्‍याम जगन्नाथ, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मर्चंट नेव्हीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मुक्त प्रवेश देण्यात येणार आहे. सागरी सप्ताहाच्या निमित्ताने यावेळी प्रबोधन रॅली काढण्यात येणार असून त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + six =