आमदार मा. वैभवजी नाईक यांचा गुरूवार दि. २१/०१/२०२१ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…

आमदार मा. वैभवजी नाईक यांचा गुरूवार दि. २१/०१/२०२१ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…

१) सकाळी ११:०० वा. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे आयोजित बैठकीस उपस्थिती.

२) दुपारी १२:३० ते ०१:३० वा. पर्यंत शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.

३) दुपारी ०२:३० वा. पंचायत समिती कुडाळ येथे थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप.

४) सायंकाळी ०५:०० वा.पळसंब येथे तलाठी कार्यालय उदघाटन.

५)सायंकाळी ०६:०० वा.चिंदर येथे भेट.

६) सायंकाळी ०७:०० वाजता आडवली येथे भेट.

प्रतिक्रिया व्यक्त करा