गोविंद काजरेकर यांची काव्योस्तवाच्या अध्यक्षपदी निवड

गोविंद काजरेकर यांची काव्योस्तवाच्या अध्यक्षपदी निवड

सिंधुदूर्ग:

आवानओल प्रतिष्ठान तर्फे या वर्षी दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५:३० वाजता तरंदळे रोड , आदर्श रेसिडेन्सी कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा काव्योस्तव आयोजित केला जातो. दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे आयोजित  अनेक नामवंत कवी तसेच साहित्यिक यांना अध्यक्षपदी म्हणून निमंत्रित करण्यात येते. म्हणूनच यावर्षी अध्यक्षपदी नामवंत कवी आणि समीक्षक प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुभाष चंदन भंडारे यांना निमंत्रित केले आहे.

आवनओल  प्रतिष्ठान  आयोजित काव्योस्तवामुळे अनेक कवी प्रेमी आणि कवी यांना कवितांचा अनमोल खजिना मिळणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा