फोंडाघाट लोरे नंबर १ या ठिकाणी साकारतय श्री देव रूजेश्र्वर उद्यान
मंत्री नितेशजी राणे यांच्या हस्ते २७ जानेवारीला होणार लोकार्पण सोहळा
फोंडाघाट
फोंडाघाट जवळचे लोरे नंबर १ या ठिकाणी श्री देव रूजेश्र्वर उद्यान साकारत आहे . रूजेश्वर उद्यान याठिकाणी गार्डन साकारलय. मनोज रावराणे यांनी बाकी घोणसरी फोंडाघाट वाघेरी यांनी याचा आदर्श घ्यावा अजित नाडकर्णी यांनी स्वता जावुन मनोज रावराणे आणि त्यांचे सरपंच बंधुचे अभिनंदन केले. खरच छान बाग सर्व गार्डनचा प्रवास केला. मंत्री नितेशजी राणे २७ जानेवारीला लोकार्पण करणार आहेत. खरचं एक लहान गांव आणि लोकांसाठी केलेले हे कार्य भुषणावह आहे. अजित नाडकर्णी, सुभाष मर्य उभयिता कौंडये सरपंच रुतु तेंडुलकर, आण्णा तेंडुलकर, पलीकडील लोरे नं २ गोट्या मेस्री यांनु जावुन घेतली भेट अश्या प्रकारचे गार्डन फोंडाघाट मध्ये व्हावे,असे अजित नाडकर्णी यांनी मत व्यक्त केले.असै प्राॅजेक्ट केल्यास खरच पर्यटन वाढेल असे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.