You are currently viewing माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी 

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार हे दि. 23 व 24 जानेवारी 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

          गुरुवार दि. 23 जानेवारी 2025 रोजी  सकाळी 10.30 वाजता कुडाळ एमआयडीसी गेस्ट हाऊस येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता पेंडूर मालवण येथे भेट. दुपारी 12.30 वाजता कट्टा, मालवण येथे भेट. दुपारी 1.45 वाजता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह भेट. दुपारी 2 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँक येथे भेट व राखीव. दुपारी 3.30 वाजता पणदूर कुडाळ येथे भेट. सायं. 5 वाजता आरोस, सावंतवाडी येथे भेट. रात्री 8 वाजता दशावतार मोहत्सव, सावंतवाडी  राजवाडा भेट. रात्री निवास कुडाळ एमआयडीसी गेस्ट हाऊस येथे.

 शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता नांदोस कट्टा ग्रामस्थ आयोजित नागरी सत्कार, स्थळ: भक्ती मंगल कार्यालय सभागृह कट्टा- गुरामवाडी .दुपारी 12 वाजता नांदोस कट्टा येथून मोपा, गोवा विमानतळकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा