You are currently viewing भारताचे माजी फिरकीपटू आयसीयूमध्ये

भारताचे माजी फिरकीपटू आयसीयूमध्ये

वृत्तसंस्था :

भारताचे माजी फिरकीपटू बी एस चंद्रशेखर यांना बेंगलोर येथे एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चंद्रशेखर यांना अचानक अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर 15 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 75 वर्षे त्यांचे वय आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दोन दिवसात घरी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

चंद्रशेखर यांनी जानेवारी 1961 साली पदार्पण केले व 1979 साली अखेरची कसोटी खेळली. या कालावधीत त्यांनी 58 कसोटी सामन्यात 242 विकेट घेतल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =