मळगाव उबाठा शिवसेना उपविभागप्रमुख पदी कृष्णा गावडे यांची निवड
सावंतवाडी
मळगाव येथील कृष्णा रामा गावडे यांची उबाठा शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,विधानसभा संघटक सौ.सुकन्या नरसुले,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,तालुका प्रमुख मायकल डिसोजा,शहरप्रमुख शैलेश गवंडळकर,श्रुतिका दळवी,विभाग प्रमुख विनोद काजरेकर,सुनिल गावडे,पुरुषोत्तम राऊळ,नामदेव नाईक,गुरु नाईक,फिलिप्स रॅाड्रिक्स,सोनु दळवी,गोविंद सावंत,प्रशांत बुगडे,विनोद ठाकूर,संदेश केरकर,विष्णू गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.