You are currently viewing वाहतूक पोलिसांच्या समक्षच खडी वाहतूक डंपरने युवकाला चिरडले

वाहतूक पोलिसांच्या समक्षच खडी वाहतूक डंपरने युवकाला चिरडले

वाहतूक पोलिसांच्या समक्षच खडी वाहतूक डंपरने युवकाला चिरडले

मोर्ले येथील युवक ठार, खडी माफियांचे साटेलोटे सामान्य लोकांच्या जीवावर

दोडामार्ग

दोडामार्ग तिराळी राज्य मार्गावर आज पुन्हा एक भीषण अपघात झाला यामध्ये खडी वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकी स्वराला धडक दिल्यामुळे मागच्या शाखा खाली येऊन गंभीर जखमी झाला होता त्याला पुढील उपचारासाठी गोवा येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बातमी येते आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दोडामार्ग तिराळी राज्यमार्गावर आज दुपारी साटेली भेडशी उसप तिठ्या नजिक खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची धडक प्रसाद तुकाराम कांबळे या दुचाकी स्वाराला बसली व तो या डंपरच्या मागच्या चाकाखाली आला व अंगावरून चाक गेल्याने गंभीर जखमी झाला,यावेळी त्या ठिकाणी वाहतूक पोलिसही उभे असल्याचे बघ्यानी सांगितले त्यांनी कोणताही पंचांनामा न करता वाहने बाजूला केल्याने लोकांत याचा तीव्र राग पाहायला मिळाला.
*=========================*
*प्लन्बिंग तसेच सॅनिटरी सामान योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण*

🚽🚿🛁 *शांती एंटरप्रायझेस*🚽🚿🛁

♦️ *एम. के. अपार्टमेंट, भेडशी रोड, दोडामार्ग*

📲 *प्रोप्रा. विठोबा पालयेकर, ९४२३३०१७८०, ८०१०२९३२६८*
*=========================*
👉👉 *पोलीस, महसूल आदी शासकीय विभागाचे साटेलोटे सामान्य लोकांच्या जीवावर*
दोडामार्ग तालुक्यात या अगोदर अनेक अपघात होवून निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत, मात्र याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही, गुन्हा दाखल होवून शिक्षा देण्यास पोलीस प्रशासन कमी पडले, तर या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यास महसूल प्रशासन. त्यामुळे बिना पास, वाहन अयोग्य असणे, भरधाव व बेदकारपणे गाडी हाकणे आदी प्रकारामुळे सामान्य मात्र आपला जीव मुठीत धरून आहेत.हे साटेलोटे न संपल्यास दोडामार्गचा “बीड”होईल हे निश्चित.
👉👉 *पहा अधिक बातमी :*

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताज्या घडामोडी आणि थेट बातम्यासाठी आमचा whatsapp चॅनल. आजच जॉईन करा*_ 👉 https://whatsapp.com/channel/0029VaCkdEd3wtbAo2Yl130I
Call On :
9765446118

डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज का app आ गया है ।

सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे – Powered by Kutumb App

https://kutumbapp.page.link/EF4yYSaGJriDPPVG7?ref=3C00C

प्रतिक्रिया व्यक्त करा