🏛️🏵️श्री दत्त मंदिर‌ माणगांव 🏵️🏛️

🏛️🏵️श्री दत्त मंदिर‌ माणगांव 🏵️🏛️

🔱🏵️🌺🏛️ *श्री दत्त मंदिर माणगांव* 🏛️🌺🏵️🔱

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

💐संवाद मीडिया डिजिटल न्यूज चॅनेल च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा!💐

शुभेच्छुक –

🏛️🏵️ श्री दत्त मंदिर माणगाव🏵️🏛️

👉आतापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व कार्य / प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास आलेले आहेत.👏

👉न्यासाने भक्तगणांच्या निवास व्यवस्थेसाठी सुसज्ज तीन मजली नवीन भक्तनिवास इमारत बांधण्याचे निश्चित केले आहे.

👉या इमारतीच्या तळमजल्यावर मौजी बंधन, शांती विधी इत्यादींसाठी हॉल, सुसज्ज खोल्या, लिफ्टची सुविधा इ. अंतर्भाव आहे.

👉या कार्यासाठी आर्थिक मदत करावी ही विनंती.

—————————————————————

🔱🏵️🌺🏛️*श्री दत्त मंदिर माणगांव*🏛️🌺🏵️🔱

श्री क्षेत्र माणगांव, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

☎️ *०२३६२ – २३६२४५ / २३६०४५*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा