अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांची उद्या सावंतवाडीत होणाऱ्या  महाआरोग्य शिबिराबद्दल राजू मसुरकर यांच्याशी चर्चा

अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांची उद्या सावंतवाडीत होणाऱ्या  महाआरोग्य शिबिराबद्दल राजू मसुरकर यांच्याशी चर्चा

सावंतवाडी

*अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांची सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर शासकीय पर्णकुटी रेस्ट हाऊस येथे मीटिंग संपन्न झाली*

*या मीटिंगमध्ये उद्या दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिराबद्दल चर्चा करण्यात आली अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे*

*सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी येथे अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांची सावंतवाडी होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिराला रुग्णांना चांगल्या प्रकारे तपासणी करून व त्यानंतर शस्त्रक्रिया औषधे जेवण अशा प्रकारची सेवा देण्यासाठी अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांची सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर शासकीय पर्णकुटी रेस्ट हाऊस मीटिंग घेण्यात आली*

*या मिटींगला डॉक्टर सुदेश मुळीक डॉक्टर रघुनाथ नाईक अथायु हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड मदन गोरे श्री विवेक चव्हाण अथायु मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे पी आर ओ श्री वैभव काटकर किरण पाटील रोहित कुरणे श्री गौरव आपटे हॉस्पिटलचे सारथी श्री संदीप चौगुले या मीटिंगच्या नियोजनाला उपस्थित होते*

*कोल्हापूर अथायु मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सर्व आरोग्य अधिकारी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी उद्या होणाऱ्या मंगळवार दिनांक 14 जानेवारी सकाळी 11 वाजता महाआरोग्य शिबिराचे होणाऱ्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगली तपासणी करून व त्यांना मोफत बस सुविधा अथायु मल्टी स्पेशालिटी तर्फे सुविधा देण्यात आलेले आहे*

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*सोन्या चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*उभा बाजार ता. सावंतवाडी*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*संपर्क 9422435760*

______________________________
*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*

काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲

👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68

*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*

*जाहिरात 
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा