सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अथायु मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे 13 जानेवारी 2025 सोमवारी सकाळी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालय कणकवली व कोल्हापूर अथायु मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर भरवण्यात आले होते*
*यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी हृदयरोगतज्ञ यांच्या शुभहस्ते दीप पूजन करून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला*.
*यावेळी या कार्यक्रमास जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर सावंतवाडी तसेच अथायु मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे डॉक्टर सुदेश मुळीक आणि डॉक्टर रघुनाथ नाईक तसेच मार्केटिंग हेड श्री मदन गोरे तसेच वैभव काटकर, तसेच विवेक चव्हाण रुग्णालयाचे पीआरओ व अथायु मल्टीस्पेशालि हॉस्पिटलचे चे आरोग्य कर्मचारी श्री किरण पाटील गौरव आपटे, रोहित कुरणे तसेच संदीप चौगुले असे आरोग्य कर्मचारी अथर्व मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उपस्थित होते. तसेच उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांचे आरोग्य कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते*.
*यावेळी असंख्य रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला*
*या शिबिरास हृदयरोग शस्त्रक्रिया रुग्ण तसेच मुतखडा प्रोस्टेल कॅन्सरची शस्त्र क्रिया व केमो मणक्याचे आजार हृदयाला वॉल बसवणे , एन्जो प्लास्टि बायपास सर्जरी हाडांचे विकाराची शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारच्या रुग्णांच्या आजाराची या महाआरोग्य शिबिरात तपासणी करून कोल्हापूर अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विमानतळ शेजारी गोकुळ शिरगाव रोड इथे ही मोफत शस्त्रक्रिया तसेच औषधे जेवण हे रुग्णाला या महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत दिली जाणार आहे*.
*यावेळी असंख्य कणकवली तालुक्यातील रुग्ण यांनी या महाआरोग्य शिबीर मध्ये लाभ घेतला आहे*.
*अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली आहे*.
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोने चांदी दागिन्यांचे व्यापारी*
*उभाबाजार,सावंतवाडी*
*मो.9420435760*
______________________________
*संवाद मीडिया*
🚗 🚕 🚙 🚗 🚕 🚙 🚗 🚕 🚙
*माई ह्युंदाई सिंधुदुर्ग*
*CNG*
*महोत्सव*
*सहभागी व्हा, बुक करा आणि मिळवा…*
*Rs. 5000/- CNG मोफत*
*९ ते १४ जानेवारी २०२५*
*🔹या टेस्ट ड्राईव्ह घ्या ! सर्व CNG मॉडेल्स उपलब्ध*
*🔸फ्री इन्शुरन्स, निवडक मॉडेल्सवर*
*🔹एक्स्चेंज, फायनान्स, विक्री पश्चात सेवा एकाच छताखाली*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची 25 वर्षे*
*उद्यम नगर, मुंबई गोवा हायवे, कुडाळ*
📲 *88888 12516*
*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली*
📲 *8956130166*
*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*