*⛳किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता⛳*
राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली.
आज रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलेले होते. या मोहिमेत किल्ल्यावरील प्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत पंकज गावडे, योगेश येरम, रोहन राऊळ, डॉ गणेश आनंदे, प्रसाद पेंडूरकर, यतिन सावंत, उत्कर्षा वेंगुर्लेकर, वेदांत वेंगुर्लेकर, प्रिती सावंत, विराज साळगावकर, समिल नाईक, गणेश नाईक ईत्यादी सदस्यांनी सहभाग घेतला.
______________________________
*संवाद मीडिया*
👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी.*
*_एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न_*
*BCA प्रवेश प्रक्रिया 2025- 2026*
*🔴बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2025-26*
*_ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी.⭕_*
*📌 कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.*
*📔CET साठी महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन वर्ग घेतले जातील.*
*📌 बीसीए प्रवेश व सीईटीच्या मार्गदर्शनाकरिता खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.*
https://chat.whatsapp.com/GproyGGMKOa8U0fh2goTkW
*अधिक माहितीसाठी :*
*7972997567 /9420274119*
*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा.*
*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*