प्रकाश राजाराम इंदुलकर यांचे दुः खद निधन
सावंतवाडी
प्रकाश राजाराम इंदुलकर यांचे निधन दीर्घ आजाराने 11जानेवारी ला झाले.. प्रकाश इंदुलकर हे सावंवाडीतील रहिवासी होते. सावंतवाडी मेडिकल स्टोअर फार जुने होते .त्यांचे थोरले भाऊ कै.शशिकांत इंदुलकर हे पण त्यांच्या मेडिकल स्टोअर मध्ये होते. प्रकाश इंदुलकर यांचे घर कोलगाव येथे आहे. प्रकाश इंदुलकर यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली,जावई ,नातवंडे आहेत.सध्या ते बंगलोर येथे मुलीकडे वास्तव्यास होते.
अनंत उचगावकर यांनी आमचे मित्र प्रकाश इंदुलकर यांचे दुःखद निधन झाले, ईश्वर मृत आत्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतोअशी श्रद्धांजली वाहिली.