You are currently viewing प्रदीप कांबळे यांचा रिपब्लिकन सेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश.!

प्रदीप कांबळे यांचा रिपब्लिकन सेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश.!

प्रदीप कांबळे यांचा रिपब्लिकन सेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश.!

सावंतवाडी :

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई आंबेडकर भवन कार्यालयात सावंतवाडी येथील युवा कार्यकर्ते प्रदीप कांबळे यांच्यासोबत संतोष हेवाळकर (दोडामार्ग), काशिराम असनकर (सावंतवाडी), नवसो कदम (दोडामार्ग) यांचा जाहीर पक्ष प्रवेश झाला व सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिपब्लिकन सेना वाढवण्यासाठी काम करण्याच्या सूचना आनंदराज आंबेडकर यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना दिला व लवकरच आपण सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा