सावंतवाडीत १९पासून तीन दिवस दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन
सिंधुदुर्ग
सावंतवाडी येथील सह्याद्री फाऊंडेशन च्या वतीने १९,२०,२१जानेवारीला दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात सायंकाळी ७ते१० या वेळेत हे प्रयोग होतील.