भाजप चे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली नियुक्ती!!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा यांनी आमदार श्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.