मंत्री राणे यांचा कार्यकर्ते व जनतेशी थेट संवाद
देवगड :
देवगड जामसंडे येथील भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमास मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्ते व जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी माजी आमदार मा.अजितराव गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनीष दळवी, संदीप साटम, रामचंद्र खडपे, शरद ठुकरुल, मनस्वी घारे, तन्वी चांदोस्कर, प्रकाश राणे, इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.