*कुडासे भरपाल युवासेना शाखाप्रमुख पदी चेतन देसाई*
*तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस व युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस यांनी दिले नियुक्ती पत्र*
दोडामार्ग,
दोडामार्ग तालुक्यात शिवसेना पक्षाचे वर्चस्व मागच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले, यांनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाच्या अनुषंगाने गावागावात शिवसेना बळकटी करणासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातं आहेत. आज मणेरी मतदार संघातील कुडासे – भरपाल गावात युवासेना शाखाप्रमुख म्हणून चेतन देसाई यांची निवड करण्यात आली, त्यांना शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस यांनी नियुक्ती पत्र दिले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *दोडामार्ग मोबाईल रीपेरिंग व विक्री मधील एकमेव नाव*
📲 *गॅलॅक्सी मोबाईल, दोडामार्ग* 📲
*संपर्क : 9359364596*
➖➖➖➖➖➖➖➖
👉👉 सदर या नेमणुकीच्या अनुषंगाने चेतन देसाई यांनी सेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाने तसेच युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद डेरे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस यांच्या सहकार्याने युवासेना तसेच शिवसेना मजबुती करणासाठी कार्य करावे असे म्हटले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, दोडामार्ग कार्यालय प्रमुख गुरुदास सावंत, कोनाळ युवासेना उपविभाग प्रमुख सुमित गवस, संतोष देसाई, सुदेश परब, लवु राऊत, सुनिल देसाई, लक्ष्मण देसाई, मिलिंद परब, राजेंद्र देसाई, प्रविण देसाई हे उपस्थित होते.
👉👉 *पहा अधिक बातमी :*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://whatsapp.com/channel/0029VaCkdEd3wtbAo2Yl130I
Call On :
9765446118
डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज का app आ गया है ।
सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे – Powered by Kutumb App
https://kutumbapp.page.link/7WAEhtqZoR8ZG9mKA?ref=3C00C

