You are currently viewing देवगड भाजप कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

देवगड भाजप कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

देवगड :

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती देवगड भाजप कार्यालय येथे भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, देवगड भाजपा मंडल अध्यक्षा उष:कला केळुसकर, सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा सरचिटणीस मनस्वी घारे, नगरसेविका तन्वी चांदोसकर, रूचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा