You are currently viewing सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर मळगाव वरून बेपत्ता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान द्वारे शोध सुरु.

सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर मळगाव वरून बेपत्ता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान द्वारे शोध सुरु.

सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर मळगाव वरून बेपत्ता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान द्वारे शोध सुरु.

सावंतवाडी

गणपत शिरोडकर रा. मळगाव ब्रिजच्या बाजूला त्यांचे घर आहे. सकाळी सात वाजता शिरोडकर घरातून निघून गेले ते अद्यापही घरी परतले नाही. त्यांच्या नातेवामध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे तर त्यांनी लगेचच सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये शिरोडकर हरवले याची माहिती दिली आहे. सावंतवाडी पोलीस कर्मचारी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते शोध कार्य करत आहे तरी सदर शिरोडकर कुणाला दिसले असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन अथवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांच्याशी संपर्क साधावा.
रवी जाधव 9405264027
रूपा मुद्राळे 9422633971

प्रतिक्रिया व्यक्त करा