माजी मंत्री श्री दीपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून उसप मुख्य रस्त्याचे भूमिपूजन समारंभ संपन्न
दोडामार्ग
मा. माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री श्री दीपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून उसप मुख्य रस्त्याचे श्रीफळ वाढवुन भूमिपूजन समारंभ पार पडला. जिल्हा नियोजन मधुन रस्ता दहा लाख मंजूर 2023-24 करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री गणेशप्रसाद गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, उपतालुकाप्रमुख श्री दादा देसाई, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, उसप शिवसेना बुध प्रमुख श्री अभिषेक गवस व उसप गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.