*पगार*
पगाराचं पाकीट हातात पडताच
संराराची सारीचं गणित
डोळ्यासमोर भुकेल्याला
कुत्र्यासारखी
आ वासुन उभी राहातात
आ वासुन उभी राहातात
आणि १#१ खर्च वजा होताना
हातात उरतात
काही वजा होताना
हातात उरतात काही न सुटलेली गणिते
रिकामं पाकीट आणि काही स्वप्ने
पुढच्या
पगाराच्या आशेवर
*अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी.संवाद मिडीया.✒️✒️✒️✒️✒️✒️*