सिंधुदुर्ग पाठबंधारे उपअभियंता उदयकुमार महाजनी यांच्या निवृत्ती निमित्त पुढील कारकीर्दीस अजित नाडकर्णी यांनी दिल्या शुभेच्छा!!
सिंधुदुर्ग
आज सिंधुदुर्ग पाठबंधारेचे उपअभियंता श्री.उदयकुमार महाजनी यांचा नियोत वयोमानानुसार रिटायरचा दिवस.फोंडाघाट जलस्वराज्यवेळी यांचे बरोबर काम करण्याचा योग आला.आणि फोंडाघाट जलस्वराज्य ३कोटी ८० लाख रुपयाची जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रक्कमेची योजना कार्यान्वयीत झाली.त्याबद्दल त्यांना योग्य आरोग्य मिळावे.पुढील आयुष्य चांगले जावोत ही शुभकामना सामाजीक कार्य करणारे आमदार मंत्री नितेशजी राणे समर्थक अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केलै.