You are currently viewing कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केले युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांचे अभिष्टचिंतन..

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केले युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांचे अभिष्टचिंतन..

कणकवली :

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी कलमठ गावचे सरपंच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, देवगड भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, सोनू सावंत, परेश कांबळी, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, समीर कवठणकर, गौरव यादव, प्रवीण परब, विराज मेस्त्री, सचिन वाघेश्री उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा