You are currently viewing सावंतवाडी येथे होणारा शेतकरी मेळावा पुढे ढकलला

सावंतवाडी येथे होणारा शेतकरी मेळावा पुढे ढकलला

सावंतवाडी येथे होणारा शेतकरी मेळावा पुढे ढकलला

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सन 2024-25 मधील चांदा ते बांदा योजनेंतर्गत दि. 28 डिसेंबर 2024 रोजी नगरपरिषद  सभागृह सावंतवाडी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आलेला आहे. त्यामुळे  हा शेतकरी मेळावा पुढे ढकलण्यात येत आहे, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा