*काही बोलायचे आहे
पण बोलायचे नाही
जे करावसे वाटते
त्यावर बोलायचे नाही
करत होतो कुटुंबाप्रती
तरी बोलायचे नाही.
आयुष्य नाही दिले कुटुंबासाठी
पण भावंडासाठी सर्व केले आहे.
कवच कुंडले दिली तरी कर्ण पांडवाना
होते आले नाही.
सर्व कुटुंसाठी शक्य होईल तेवढे केले
तरी सर्वांनी कर्ण केलै तरी कोणालाही आवरलोनाली
कूटुंब आम्ही २ आणची आमची २ याचाच विचार करणे.ठरविले.
काही बोलायाचे आहे सर्व बोलुन झाले आहे.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*