माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती खा. नारायण राणे संपर्क कार्यालयात साजरी
कणकवली:
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती खासदार नारायण राणे संपर्क कार्यालय कणकवली येथे भाजपच्या वतीने साजरी करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी कणकवली शहराध्यक्षअण्णा कोदे , भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत ,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई ,संतोष पुजारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी ,सागर राणे नयन दळवी ,विजय इंगळे,विजय चिंदरकर,मिलिंद चिंदरकर,राजु हीर्लेकर ,मंदार मेस्त्री, कलमठ ग्रा पं सदस्य श्रेयश चिंदरकर ,परशुराम झगडे ,सुभाष मलांडकर,संतोष चव्हाण, संदेश सावंत , अभय गावकर नितीन राणे ,प्रशांत सावंत ,सागर पवार, विश्वरूप लाड आदी उपस्थित होते.