वैभववाडी :
वैभववाडी तालुका सहकार खरेदी विक्री संघाच्यावतीने शासकीय भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी यांनी केले आहे.