दत्ता सामंत वाढदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर
मालवण
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त दत्ता सामंत मित्रमंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबीर मंगळवार ७ जानेवारीला सकाळी ८ वाजता मालवण कुंभारमाठ येथील निवासस्थनी आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेश बिरमोळे ८२६२९७४९०० यांच्याशी संपर्क साधावा. या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन दत्ता सामंत मित्रमंडळाच्यावतीने
करण्यात आले आहे.