You are currently viewing मच्छिमारांना नक्कीच सुगीचे दिवस येऊन ‌ कोकणातील बंदरांचा विकास होईल…

मच्छिमारांना नक्कीच सुगीचे दिवस येऊन ‌ कोकणातील बंदरांचा विकास होईल…

मच्छिमारांना नक्कीच सुगीचे दिवस येऊन ‌ कोकणातील बंदरांचा विकास होईल…

अजित नाडकर्णी यांनी काढले नितेश राणे यांच्या बद्दल गौरवोद्गार

सिंधुदुर्ग

नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे ‌यांचे सिंधुदुर्गात आगमन झाले. महत्वाचे कामामुळे अजित नाडकर्णी पुण्याला होते. तरी सुध्दा आमदार नितेशजी राणे यांचा कार्यकर्ता म्हणुन मला कायमच अभिमान राहील असे त्यांनी सांगितले. त्यांचे बरोबर मंत्री झालेवर मी नागपुरात संपर्क साधुन त्यांचे अभिनंदन केले आहे.आता मच्छिमारांना नक्कीच सुगीचे दिवस येतील आणि सर्व बंदरे प्रामुख्याने मालवण बंदराचा विकास होवुन कोकणातील लोकांना नोकरी मिळेल.आणि आमदारांना भविष्यात यापुढचीही मोठ मोठी पदे मिळोत आणि त्यांना दिर्घायुष्य लाभोत असे भाजप कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा