You are currently viewing खासदार नारायण राणे यांची सुरेश सावंत यांनी घेतली सदिच्छा भेट

खासदार नारायण राणे यांची सुरेश सावंत यांनी घेतली सदिच्छा भेट

खासदार नारायण राणे यांची सुरेश सावंत यांनी घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर खासदार नारायणराव राणे ‌यांची सुरेश सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सदा सावंत, हनुमंत सावंत, दिलीप सावंत, रूपेश सावंत ‌ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा